मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
जनी म्हणे नामदेवासी । चला...

संत जनाबाई - जनी म्हणे नामदेवासी । चला...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी ॥१॥

आला विषयाचा कंटाळा । जाऊं भेटूं त्या गोपाळा ॥२॥

आवडीनें जगजेठी । गळां घालूनियां मिठी ॥३॥

आवडीनें गुज कानीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP