मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
ज्योत परब्रह्मीं होय । खे...

संत जनाबाई - ज्योत परब्रह्मीं होय । खे...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


ज्योत परब्रह्मीं होय । खेचरी दर्पणीनें पाहे ॥१॥

ईडा पिंगळा सुशुन्मा । तिन्ही पाहे ह्रुदयभूवना ॥२॥

हळू हळू रीघ करी । सूक्ष्म ह्रुदय अंतरीं ॥३॥

हृदय कमळावरी जासी । जनी जणे मुक्त होसी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP