मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
भक्तिभावें वळे गा देव । म...

संत जनाबाई - भक्तिभावें वळे गा देव । म...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


भक्तिभावें वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥१॥

पंढरीसी जावें । संतजना भेटावें ॥२॥

भक्ति आहे ज्याचें चित्तीं । त्याला पावतो निश्चिती ॥३॥

भाव धरा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP