मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
भाव अक्षराची गांठी । ब्रम...

संत जनाबाई - भाव अक्षराची गांठी । ब्रम...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


भाव अक्षराची गांठी । ब्रम्हज्ञानानें गोमटी ॥१॥

ते हे माया ज्ञाने वरी । संतजनां माहेश्वरी ॥२॥

ज्ञानेश्वर मंगळ मुनी । सेवा करी दासी जनीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP