मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
नाहीं आकाश घडणी । पाहा स्...

संत जनाबाई - नाहीं आकाश घडणी । पाहा स्...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नाहीं आकाश घडणी । पाहा स्वरुपाची खाणी ॥१॥

स्वरुप हें अगोचर । गुरू करिती गोचर ॥२॥

गोचर करिताती जाणा । दृष्‍टि दिसे निरंजना ॥३॥

नाहीं हात पाय त्यासी । जनी म्हणे स्वरुपासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP