मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
गीतेवरी आन टीका । त्यांनी...

संत जनाबाई - गीतेवरी आन टीका । त्यांनी...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


गीतेवरी आन टीका । त्यांनीं वाढियेली लोकां ॥१॥

रानताटामाजीं । त्यानें वोगरिलें कांजी ॥२॥

या ज्ञानेशा वांचोनी । म्हणे नामयाची जनी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP