मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
नाद पडे कानीं । मृग पैज घ...

संत जनाबाई - नाद पडे कानीं । मृग पैज घ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नाद पडे कानीं । मृग पैज घाली प्राणी ॥१॥

आवडी अंतरीं । गज मेला पडे गारी ॥२॥

चोख पाहे अंग । दिपें नाडला पतंग ॥३॥

गोडी रसगळा । मच्छ अडकला गळा ॥४॥

गंधें आंले नेला । म्हणे जनी तोचि मेला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP