मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
मी तों समर्थाची दासी । मि...

संत जनाबाई - मी तों समर्थाची दासी । मि...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


मी तों समर्थाची दासी । मिठी घालीन पायांसीं ॥१॥

हाचि माझा दृढभाव । करीन नामाचा उत्सव ॥२॥

आह्मां दासीस हें काम । मुखीं विठ्‌ठल हरिनाम ॥३॥

सर्व सुख पायीं लोळे । जनीसंगें विठ्‌ठल बोले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP