मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
त्या वैष्णवांच्या माता । ...

संत जनाबाई - त्या वैष्णवांच्या माता । ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


त्या वैष्णवांच्या माता । तो नेणे देवताता ॥१॥

तिहीं कर्मे हें पुसिलें । अकर्म समूळ नाहींसें केलें ॥२॥

कानाचा हो कान । झालें धरुनियां ध्यान ॥३॥

डोळियाचा हो डोळा । करुनी झालें प्रेम सोहळा ॥४॥

तोही वसे नरदेहीं । जनी दासी वंदी पायीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP