मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
स्मरण तें हेंचि करुं । वा...

संत जनाबाई - स्मरण तें हेंचि करुं । वा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


स्मरण तें हेंचि करुं । वाचे रामराम स्मरुं ॥१॥

आणिक न करुं तें काम । वाचे धरुं हाचि नेम ॥२॥

सुकृताचें फळ । जनी म्हणे हें केवळ ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP