मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
माझे चित्त तुझें पायीं । ...

संत जनाबाई - माझे चित्त तुझें पायीं । ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


माझे चित्त तुझें पायीं । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥१॥

मुखीं उच्चार नामाचा । कायामनें जीवें वाचा ॥२॥

धरणें तें ऐसें धरुं । जनी म्हणे विठ्‌ठल स्मरुं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP