मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
आनंदाचे डोहीं । जो कां सम...

संत जनाबाई - आनंदाचे डोहीं । जो कां सम...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आनंदाचे डोहीं । जो कां समूळ झाला नाहीं ॥१॥

कीर्तनें जन्मला । हरीभक्तीनें शिंपिला ॥२॥

आळवितसे अंतवरी । वाचा नाम लोहा करीं ॥३॥

समूळ झाला नाहीं । देहें जनी विठ्‌ठल पायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP