मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
देहभाव प्राण जाय । तेव्हा...

संत जनाबाई - देहभाव प्राण जाय । तेव्हा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


देहभाव प्राण जाय । तेव्हां हें धैर्य सुख होय ॥१॥

तया निद्रे जे निजले । भाव जागृती नाहीं आले ॥२॥

ऐसी विश्रांति लाधली । आनंद कळा संचरली ॥३॥

तेथें सर्वांग सुखी झालें । लिंगदेह विसरलें ॥४॥

त्या एकी एक होता । दासी जनी नाहीं आतां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP