मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
गगन सर्वत्र तत्वता । त्या...

संत जनाबाई - गगन सर्वत्र तत्वता । त्या...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


गगन सर्वत्र तत्वता । त्यासी चिखल लावूं जातां ॥१॥

तैसा जाण पांडुरंग । भोग भोगुनी निःसंग ॥२॥

सिद्ध सनकादिक । गणगंधर्व अनेक ॥३॥

जैसी वांझेची संतती । तैसी संसार उत्पत्ती ॥४॥

तेथें कैंचें धरिसी ध्यान । दासी जनी ब्रह्म पूर्ण ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP