मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
हेंचि देवांचें भजन । सदा ...

संत जनाबाई - हेंचि देवांचें भजन । सदा ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान ॥१॥

येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रह्मादिक ॥२॥

वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP