मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
अहो गोकुळींच्या देवा । आद...

संत जनाबाई - अहो गोकुळींच्या देवा । आद...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


अहो गोकुळींच्या देवा । आदि अंत तुम्हां ठावा ॥१॥

न लगे पुसावें हो कोणा । आदि अंत हो सुजाणा ॥२॥

जनी म्हणे हो गोकुळीं । किती खासी उष्‍टावळी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP