मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
सदाशिवाचा अवतार । स्वामी ...

संत जनाबाई - सदाशिवाचा अवतार । स्वामी ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥

महा विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥

ब्रम्हा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ॥३॥

आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP