मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
तुझे चरणीं घालीन मिठी । च...

संत जनाबाई - तुझे चरणीं घालीन मिठी । च...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे वैकुंठीं ॥१॥

सर्वभावें गाईन नाम । सखा तूंचि आत्माराम ॥२॥

नित्य पाय वंदिन माथा । तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥

रुप न्याहाळीन दृष्‍टी । सर्व सुखें सांगेन गोष्‍टी ॥४॥

दीनानाथा चक्रपाणी । दासी जनी लावी ध्यानीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP