मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा...

संत जनाबाई - झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा पूर जो कां पाहे ॥१॥

ऐसा पूर जो कां पाहे । गुरुपुत्र तोचि होय ॥२॥

पूर्णपदीं जो स्थापिला । जनी म्हणे धन्य झाला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP