मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
गौळण म्हणे गौळणीला । पुत्...

संत जनाबाई - गौळण म्हणे गौळणीला । पुत्...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


गौळण म्हणे गौळणीला । पुत्र झाला यशोदेला ॥१॥

एक धांवे एकीपुढें । ताटीं वाटी सुंठवडे ॥२॥

सुइणीची गलबल झाली । दासी जनी हेल घाली ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP