मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
मृदु वाहे पाणी । वृजमानी ...

संत जनाबाई - मृदु वाहे पाणी । वृजमानी ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


मृदु वाहे पाणी । वृजमानी ऐसें लाणी ॥१॥

क्षमा ऐसी जिवीं । क्रोधभूत हें पृथ्वी ॥२॥

गंधमाती सरी । करुनी आपुली कस्तुरी ॥३॥

गुणदोष मना नाणीं । म्हणे बहिरी होय जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP