मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
भजन करी महादेव । राम पूजी...

संत जनाबाई - भजन करी महादेव । राम पूजी...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥१॥

दोघे देव एक पाहीं । तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥

शिवा रामा नाहीं भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥

जनी म्हणे आत्मा एक । सर्व घटीं तो व्यापक ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP