मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
जनी दृष्‍टि पाहे । जिकडे ...

संत जनाबाई - जनी दृष्‍टि पाहे । जिकडे ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जनी दृष्‍टि पाहे । जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥

मग म्हणे वो देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥२॥

नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP