मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
सोपानाची ऐशी मूर्ति । विश...

संत जनाबाई - सोपानाची ऐशी मूर्ति । विश...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


सोपानाची ऐशी मूर्ति । विश्वकर्ता ब्रम्ह म्हणती ॥१॥

ऐसें बोले पुराणांत । सृष्‍टिकर्ता जो भगवंत ॥२॥

जनी म्हणे हा सोपान । ब्रम्हा अवतरला पूर्ण ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP