मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
चोरा संगतींनें गेला । वाट...

संत जनाबाई - चोरा संगतींनें गेला । वाट...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


चोरा संगतींनें गेला । वाटे जातां नागवला ॥१॥

तैसी सांडोनियां भक्ती । धरी विषयाची संगती ॥२॥

अग्निसवें खेळे । न जळे तो परी पोळे ॥३॥

विश्वासला चोरा । जनी म्हणे घाला बरा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP