मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
आह्मी पातकांच्या राशी । आ...

संत जनाबाई - आह्मी पातकांच्या राशी । आ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आह्मी पातकांच्या राशी । आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥

मना येईल तें तूं करीं । आतां तारीं अथवा मारीं ॥२॥

जनी म्हणे सृष्‍टीवरी । एक अससी तूं बा हरी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP