मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
द्ळूं कांडूं खेळूं । सर्व...

संत जनाबाई - द्ळूं कांडूं खेळूं । सर्व...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


द्ळूं कांडूं खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥१॥

सर्व जिवामध्यें पाहूं । एक आह्मी होउनी राहूं ॥२॥

जनी म्हणे ब्रह्म होऊं । ऐसें सर्वांघटी पाहूं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP