मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
शूराचें तें शस्‍त्र कृपणा...

संत जनाबाई - शूराचें तें शस्‍त्र कृपणा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


शूराचें तें शस्‍त्र कृपणाचें धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥१॥

गजमाथां मोतीं सर्पाचा तो मान । गेलियाही प्राण हातां नये ॥२॥

सिंहाचें तें नख पतिव्रतेचें स्तन । गेलियाही प्राण हातां नये ॥३॥

विराल्यावांचून देह अहंभाव । जनी म्हणे देव हातां नये ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP