मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
श्रीमूर्ति असे बिंबली । त...

संत जनाबाई - श्रीमूर्ति असे बिंबली । त...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥

धन्य माझा इह जन्म । ह्रुदयीं विठोबाचें नाम ॥२॥

तृष्णा आणि आशा । पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥

नामा म्हणे जनी पाहें । द्वारीं विठ्‌ठल उभा आहे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP