मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
आपणची सारा । पाहावें कीं ...

संत जनाबाई - आपणची सारा । पाहावें कीं ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां ॥१॥

पटाकारणे हे जनी । पांडुरंग तंतु मनीं ॥२॥

भावेंवीण भजलें । भिउनियां झांकीं डोळे ॥३॥

म्हणे काय पाहूं येतें । भिन्न नव्हे वस्तु जेथें ॥४॥

भिन्नाभिन्न नाहीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP