मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
नित्य हातानें वारावें । ह...

संत जनाबाई - नित्य हातानें वारावें । ह...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नित्य हातानें वारावें । ह्रुदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥

ऐसा स्वरुपाचा पूर । आला असे नेत्रावर ॥२॥

स्वरुपाचा पूर आला । पाहातां डोळा झाकूळला ॥३॥

जनी म्हणे ऐसा पूर । पाहें तोचि रघुवीर ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP