मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
जगीं विठ्‌ठल रुक्मिणी । त...

संत जनाबाई - जगीं विठ्‌ठल रुक्मिणी । त...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जगीं विठ्‌ठल रुक्मिणी । तुह्मी अखंड स्मरा ध्यानी ॥१॥

मग तुज काय उणें । झाले सोयरे त्रिभुवनें ॥२॥

साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ॥३॥

मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP