मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
विवेकाची पेंठ । उघडी पंढर...

संत जनाबाई - विवेकाची पेंठ । उघडी पंढर...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


विवेकाची पेंठ । उघडी पंढरीची वाट ॥१॥

तेथें नाहीं कांहीं धोका । उठाउठी भेटे सखा ॥२॥

मरोनियां जावें । शरण विठोबासी व्हावें ॥३॥

म्हणे नामयाची जनी । देव करा ऐसा ऋणी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP