मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
सुखें संसार करावा । माजी ...

संत जनाबाई - सुखें संसार करावा । माजी ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


सुखें संसार करावा । माजी विठ्‌ठल आठवावा ॥१॥

असोनियां देहीं । छाया पुरुष जैसा पाहीं ॥२॥

जैसा सूर्य घटाकाशीं । तैसी देहीं जनी दासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP