मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
शव स्पर्श अशौच

धर्मसिंधु - शव स्पर्श अशौच

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आता शव स्पर्श व शवाच्या मागून गमन इत्यादि संसर्गाशौच सांगतो- संसर्गाशौचात नित्य कर्माचा अनाधिकार नाही. अस्पृश्यत्व मात्र आहे. ते अस्पृश्यत्वही त्याचे भार्यापुत्र इत्यादिकांस नाही. संसर्ग कर्त्यासच आहे. याप्रमाणे त्याच्या घरातील त्याचे स्वामित्व असलेले अन्नादि पदार्थ घेऊ नये. त्यात आपल्या जातीतील शवाचा स्पर्श झाल्यास सज्जोती अशौच आहे. हीन वर्ण शवाचा अस्पर्श असल्यास अधिक कल्पावे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP