मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
गोत्र निर्णय

धर्मसिंधु - गोत्र निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आपले गोत्र माहीत नसेल तर मौंजीमध्ये जो आचार्य असेल त्याचे गोत्र व प्रवर ग्रहण करून त्यावरूनच सर्व कर्मे करावी, व विवाह होतो न होतो हे सर्व आचार्याचेच गोत्रप्रवरांवरुन पाहावे. आचार्याचे गोत्र माहीत नसेल तर, "कोणाएकाला आपले आपण दान करून दान घेणाराचा गोत्रप्रवरी व्हावे."

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP