रजोदोषाचा विचार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
मेधातिथीचें वचन - चौल, उपनयन, विवाह, यज्ञ या कर्मांमध्य ज्याची भार्या रजस्वला होईल त्याचे फ़ार करून शुभ होत नाहीं. नांदीश्राद्ध झाल्यानंतर रजोदोष उपस्थित झाला असेल तर सांगतो. कपर्दिकाकारिकेंत - सूतिका आणि रजस्वला यांच्या शुद्धीसाठीं होम करून गोप्रदान करावें. म्हणजे प्राप्त असलेल्या कर्माविषयीं शुद्धि होते. रजोदोष प्राप्त झालेला असून दुसरा चांगला मुहूर्त मिळत नसेल तर ( श्रीची ) लक्ष्मीची यथाविधि पूजा करून उपस्थित झालेले विवाहादि मंगल करावें,
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP