मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
अग्न्युत्तारण

अग्न्युत्तारण

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


देशकालाचा उच्चार करून देवप्रतिमेचा ठोकणें, तापविणें इत्यादि दोष निवारण होण्याकरिता अग्न्युत्तारण करितो असा संकल्प करावा. " सप्तिंवाजं० " असे अग्निपदरहित सप्त मंत्र व " अग्नि:सप्तिं० " असे अग्निपदसहित सप्त मंत्र म्हणत असतां त्या प्रतिमेवर उदकामिश्रित दुग्धधारा सतत धरावी. नंतर प्राणप्रतिष्ठा करावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP