बाळंतिणीनें जलपूजा करण्याचा विचार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
सूतिकेने पूर्ण एक मास झाल्यानंतर बुध, सोम, गुरु ह्या वारी; रिक्ताव्यतिरिक्त तिथीचे ठिकाणीं; श्रवण, पुष्य, पुनर्वसु, मृग, हस्त, मूळ अनुराधा ह्या नक्षत्री उदकाच्या स्थानी जाऊन उदकाची पूजा करावी. येथें गुरुशुक्रास्त आणि चैत्र, पौष व अधिकमास हे वर्ज्य करावेत.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP