अनपत्यत्व दोष निवारण
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
शुद्ध सात्विक जनांचे द्रव्य अपहरण करणार्या मनुष्याला संतति मुळीच होत नाही. तो दोष जाण्याकरिताझं महारुद्राचा जप किंवा ब्राह्मणाचा विवाह करून द्यावा अथवा हरिवंश श्रवण करावा. व वंध्यात्व निवारणविधिही करावा. महारुद्रजपाचे दशांश पलाशसमिधानीं यथाविधि हवन करावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP