दूध पाजण्याचा विधि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
जन्म झाल्यापासून एकतिसाव्या दिवशीं किंवा दुसर्या जन्मनक्षत्रीं अथवा ज्योति:शास्त्रांत सांगितलेल्या शुभ दिवशीं, अन्नप्राशनाची जी नक्षत्रें पुढें सांगितलेली त्या नक्षत्राचे ठायीं पूर्वाण्हकाल व मध्यान्हकाल ह्या काळीं कुलदेवता, ब्राह्मण यांची पूजा करून दाई अथवा आई इत्यादि सौभाग्यवती स्त्रियांनीं अलंकृत केलेल्या बालकाचे शिर दक्षिणेस किंवा पूर्वेस करून शंखानें गाईचें दूध बालकास प्राशन करवावें.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP