प्राणप्रतिष्ठा
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
प्रतिमेच्या ठिकाणी देवकाला प्राप्त व्हावी म्हणून प्राणप्रतिष्ठा करितों असा संकल्प करून प्रतिमेच्या हृदयास स्पर्श करून " अस्यश्री " येथून " शरद:शतम् " येथपर्यंत म्हणून प्रतिमेच्या नेत्रांस तूप लावून पंचोपचार पूजा करावी.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP