Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
कृपणाचें धन प्रायश्र्चित्तास   कृपणाचे दागिने जमीनीत आणि उधळ्याचे दागिने बाजारांत   कृपणास दुप्पट खर्च   कृपा   कृपा माया पातळ होणें   कृपेची पाखर घालणें   कृष्ण   कृष्‍णकारस्‍थान   कृष्‍ण काळा, शंकर निळा आणि राम उजळा   कृष्‍णग्रंथी   कृष्‍णवर्ण होणें   कृष्णा   केंद्र   केंस उपटल्यानें काय मढें हलकें होतें?   केजें   केपी   केर   केर डोळ्यांत, फुंकर घालावयाचा कानांत   केर फेडणें   केरवारा करणें   केरवारा करून टाकणें   केरसुणी   केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं   केरसुणीला किनखापाची गवसणी   केलडें, केळडें   केलसें   केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी   केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात   केली उधळपट्टी, हातीं आली नरोटी   केली मारामारी झाली एकी दुरी   केली रिकामी चौकशी, आपण राहिला उपवाशी   केलें केलें, न केलें न केलेंसें करणें   केलें तुका, झालें माका   केलें न केलेंसें करणें   केले नाहीं तंववर जड व खाल्‍ले नाहीं तंववर गोड   केले नाहीं तोंवर जड, खाल्‍ले नाहीं तोंवर गोड   केलेला पुरुष   केलेला माणूस   केलेलें खावंका, आयिल्‍लें भोगका   केलेल्‍या गेलें पाप सांगिल्‍या गेल्‍या तोंडांतु   केल्‍या कर्माचें फळ   केल्‍याविण कांहींच नाहीं, जग देतें ग्‍वाही   केल्‍लीं कर्मां, ह्याच जल्‍मां   केल्‍ले फळ भोगतलो   केल्लेलो चडु जावुनु हात्तातुं आयलें धुपाटणें   केळी   केळीं खाण्यांत गुंतणें   केळीं खातल्‍याक तोंड दुकतवे?   केळीं खातां हरखलें, हिशेब देतां टरकलें   केळीं खालेलीं फालस, मांद्रेरि मुत्तिलें बद्द   केळीं सोलवंचे ससार कीं खावंचे ससार?   केळी खातांना गाल काही फाटत नाहीं   केळी गोड म्‍हणू साल्‍यो खावंच्यो वे?   केळीवर नारळी, घर चंद्रमौळी   केळीवर नारळी चढणें   केळें   केळें म्‍हणून एखादे वेळीं गाजर विकले जातें   केव्हां   केव्हांहि उन्माद न धरीं, कायदा असे सर्वां शिरीं   केश   केश काढणें   केश(स) उपलटयानें का मढे हलकें होतें   केशा   केस   केसकराचो पार ना तर बोडकांक कोण विचारतो   केस ना मेस, बोडकीच बेस   केसभर गजरा आणि गांवभर नजरा   केस वांकडा न होणें   केसांची अंबाडी होणें   केसांच्या अंबाड्या होणें   केसाएवढें बारीक व मुसळाएवढें जाड   केसानें गळा कापणारा   केसानें गळा कापणें   केसानें गळाकाप्या   केसानें चरण झाडणें   केसास ढका लागणें   केसास ढक्‍का लागूं न देणें   केसास धक्‍का लागूं न देणें   कैंगटी   कैंचा   कैंची   कैची   कैफियत   कैमुतिक   कैलास   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   कैलास कंटाळे तो गाणें, कान फोटस्‍तुर लेणें   कैलासवासी   कैलास विटसर कथा कर नये   कैलास विटेपर्यंत कथा करप   कैलासाला डोके लागणें   कैवल्य   कैवल्‍य वाटणें   कॉणा खीं खाडा उजॉ पेटिल्‍लॉ आनि ताका म्‍हण्टलॉ खीं कोण ‘आगाआगा माच्छि विडि पेटैता’   कॉणा गेल्‍या पोरसांत नाशिल्‍लें जालें   कॉणा भिना पण थपथण्या मात्‌ भिवा   कोंकणस्‍थ   कोंकणांतलें पीक, मडक्यांतली वरव   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   कोंकणात मीठ आणि देशावर मिरच्या   कोंकणातल्‍या मिरच्या घाटावर विकणें आणि घाटावरचे मीठ कोंकणांत विकणें   कोंकणी देव मोठे कडक आहेत   कोंकणी भूत, चावल कूट   कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे   कोंकणे आणि भातबोकणे   कोंकणे आणि भातभोकणे   कोंकणे बाइलेक कानडो घोवु   कोंकणो व्हावुनु मेलो, शेणइ खावुनु मेलो   कोंकण्यांतल्‍या भटापाश्ट   कोंकण्ये आणि भातबोकण्ये   कोंड   कोंडणें   कोंडयाचा मांडा करुन खाणें   कोंडा   कोंडें   कोंड्याचा मांडा करणें   कोंड्याचा मांडा करून खावा   कोंबडा   कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला   कोंबडा कोंबडीला दाणा टाकून तमाशा पाहतो   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   कोंबडी अंड्यावर बसल्‍यासारखी कुरकुर करणें   कोंबडीचा खून तिरुका   कोंबडी मेली (गेली), पिलें दाणादाण   कोंबडी मेली, पिलें दाणादाण   कोंबडीला पिसें तेवढीं शेतकर्‍याला मिसें   कोंबडी लावगारली, म्‍हैस ओवाळली   कोंबडे झाकले म्‍हणून तांबडे फुटायाचें राहात नाहीं   कोंबडे रात   कोंबडे रात्र   कोंबड्याक विचार्नु मसांलो वाटताति वे?   कोंबड्याने बांग देणें   कोंबड्यापुढें माणिक   कोंबिआ, कोंबो   कोंबिये पिलाक उस्‍तुंक शिकौंक नाका   कोंबो गेलो तारवार, कोंबी जाली गुरवार   कोंब्‍याला बळार कोंबी उट्टा, घोवाच्या बळार बायल उट्टा   कोंवळा   कोंवळी दुपार   कोंवळे झाड वाकवावें तसें वांकते   कोकणात नारळ फुकट मिळतात (परंतु खर्च फार)   कोकणें   कोकण्ये आणि भातभोंकण्ये   कोका   को कालः   कोको   कोक्‍या ना ठाव खंच्चो रडुलो?   कोगूळ   कोट   कोटि   कोटिक्रम   कोटिध्वज उभारणें   कोटिध्वज लावणें   कोटी   कोठला   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   कोठल्‍या कोठें न्‌ तुळजापुरा जातें   कोठी   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कोठें इंद्राचा ऐरावत, कोठें शामभटाची तट्टाणी   कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं   कोठें काई कोठें काई, म्‍हातारीला न्हाण येई   कोठें कोठें   कोठें जातो अडका, तर तोडायला आप्तसखा   कोठें जातोस अडक्‍या? तर मित्र तोडायला !   कोठें जाशी भोगा (दैवा), तर तुजपुढें उभा   कोठें मोठें   कोठें राजा, कोठें पोतराजा   कोठें श्यामकर्ण वारू आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कोठेंहि गेलें तरी पळसाला पानें तीन   कोठेंहि गेलें तरी मृत्‍यु चुकत नाहीं   कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा   कोड   कोडंग   कोडग्‍याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं   कोडत   कोडी   कोण   कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय   कोण कोणाचा गुरु, कोणकोणाचा चेला   कोण चालले पुढें, तर कितक्‍याचें घोडें   कोण जाणे खरें खोटें, जग चाले उफराटें   कोण तर म्‍हणे कोपरा   कोणतीहि गोष्‍ट दैवानें घ्‍यावी   कोणतीहि चोरी करी, तरी पाप बसे शिरीं   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   कोणत्‍या   कोणत्‍या तोंडानें   कोणत्‍या नाकानें   कोणत्या वृक्षाचा पाला   कोणत्‍याहि कामात भट पडूं नये   कोण दिवस येईल कैसा, नाहीं देहाचा भरंवसा   कोण पदार्थ   कोण पादलो? फटेकार पादलो   कोण भितो कर्जाला, कर गे रांडे पुरणपोळ्या   कोणा एकांतीं छेडणें, पोटीं राग न ठेवणें   कोणाक कोणना, उंचारी वतल्‍याक सांगातु ना   कोणाचा आब जाऊं देऊं नये   कोणाचा कोण   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   कोणाचा कोण, पितळेचा होन, सांपडला तर शोधतो कोण?   कोणाचा जोडा कोणाचे पायांत नसणें   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नसणें   कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं   कोणाचा मोचा कोणाच्या पायांत नाहीं   कोणाचा हिरा, न माहा काठोट्याच बरा   कोणाची माय व्याली आहे   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   कोणाचें वर्म काढूं नये   कोणाचेंहि जळो, (बाळ) ओसरी खेळो   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   कोणाचे कोण, तुम्‍हास कां उठाठेव   कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात   कोणाचे घोडें, खासदार उडे   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   कोणाचे दहा, कोणाचे वीस, परंतु बंध्याचे साडेबत्तीस   कोणाचे पागोटें कोणाच्या डोक्‍यावर नाहीं   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   कोणाचे पोटावर पाय देऊं नये   कोणाच्या एकांत नाहीं व कोणाच्या दोहोंत नाहीं   कोणाच्या खाडाक पेटलो उजो नी (कोण म्‍हण्टामात्तशि) विडी पेटैता   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें   कोणाच्यानेहि दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं   कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी   कोणाच्या म्‍हशी नी कोण काढी उठाबशी   कोणाच्या व्हाराडा, कोण मुरडा?   कोणाच्या संगतीन्‌ काशी अन्‌ कोणाच्या संगतीन्‌ फांशी   कोणाला कशाचें, बलुत्‍याला पशाचें   कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें   कोणाला कशाचें वाण्याला लसणाचें   कोणाला झाली सीता, आणि कोणाला पडली चिंता   कोणाला विद्या राजसत्ता, कोणाला नुसती दरिद्रता   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   कोणा शतभोजनः कोणा सहस्त्र भोजनः   कोणास काय बोलावें, हें मनन करून ठेवावें   कोणास कोणी हंसूं नये   कोणी   कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी   कोणी अन्नाचा भुकेला, कुणी मनाचा भुकेला   कोणी अपटला पोर कोणी अपटला भोपळा   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   कोणी आपटला पोर, कोणी आपटला भोपळा   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   (कोणी एक माल) सई करणें   (कोणी एक माल) सई म्हणणें   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   कोणी खर्चले वीस, तिचा निघाला कीस   कोणी खर्चले शंभर, तिची मोडली कंबर   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   कोणी चाखून रांधीत नसतो   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   कोणी धनी ना गोसावी   कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   कोणी नाही कुणाचा गुरु, कोणी नाही कोणाचा चेला (आणि भलताच धमकावी त्‍याला)   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   कोणी नुकसान केली ती तत्‍क्षणी विसरावी   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   कोणेकाच्या नांवाची बोंब पडणें   कोण्या झाडाचा पाला   कोतवाल चावडेरि दरोडो   कोतवालपुत्र निभावून, जातो सर्व अरिष्‍टांतून   कोतवाला आधी चोरा बोंब   कोतवालीचा पोषाख   कोतवाली पिंजरा   कोथिंबीर   कोदवणें   कोन   कोन निघावयाची घाई आणि शष्‍पोत्‍पाटणाची घाई एकच   कोनांत बसणें   कोनाचा केर जाणें   कोनाडा   कोन्या कोपर्‍याचा   कोपनाथापुढें ढोपनाथ   कोपर   कोपरढोपरानें चालणें   कोपरढोपरानें जाणें   कोपरापासून नमस्‍कार   कोपरापासून हात जोडणें   कोपानें तोंड सोडनलो दोळे सोडना   कोमल   कोमार   कोमार येणें   कोया   कोयी   कोर   कोरड   कोरडा   कोरडी   कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं   कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही   कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं   कोरडी आवा आणि कडकडा चावा   कोरडी खाकरी काढणें   कोरडी खाकरी देणें   कोरडी सवाशीण   कोरडें   कोरडें बोलणें   कोरडेंभाषण   कोरडे खाणें   कोरड्या अंगी तिडका   कोरड्या अंगी तिडका, बोडक्‍या डोई लिखा   कोरड्या टांकाचा हिशोब   कोरड्याबरोबर ओलें पण जळतें   कोरड्याबरोबर ओले जळतें   कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी   कोरड्यास   कोरणें   कोरलई   कोरा   कोरा कागद काळी शाई, हे करती कमाई   कोरी   कोरी घागर सदा रिकामीं   कोरी सवाशीण   कोरोंचें   कोलणें   कोलती मोळ काळ कांत कळता   कोला   कोलीत कोलती   कोलो   कोलो उशेलांत पडलो (गो.)   कोलो म्‍हळ्यार फाटल्‍यान लागता   कोल्‍याक शिदाव फारीग करचो लागना   कोल्‍या तोंड पळवुंचें   कोल्‍या बुद्द   कोल्हा   कोल्‍हा आणि बुद्धीला भला   कोल्‍हा काकडीस राजी   कोल्‍हाटी   कोल्‍हा पांडित्‍य सांगू लागला, तर जपावें आपल्‍या हंसाला   कोल्‍हापुरा गेलो ना, कथा आयकलि ना   कोल्‍हापूर   कोल्‍हापूर, सोन्याचा धूर   कोल्‍हा मोठा हिकमती, धरी त्‍यास तो त्‍याहून जास्‍ती   कोल्हार   कोल्हें   कोल्हें काकडीस राजी   कोल्‍हें टेकण्यास बसणें   कोल्‍हे टेकणीस येणें   कोल्‍ह्याचे तोंड बघणें   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   कोल्ह्याचे शिंग   कोल्‍ह्याचे शिकारीस वाघाचा सरंजाम घ्‍यावा   कोल्ह्याचे शिकारीस वाघाची तयारी   कोल्‍ह्याच्या शिकारीला वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   कोळकांदा   कोळच्या सुतानें कापड जात वे?   कोळणिल्‍या घराक झळक्‍या (मासळे) तोरण   कोळणें   कोळवें   कोळशांक्‌ दर आइल्‍ली म्‍हण्‌ घरा उजॉ लायिल्‍लॉ खीं कॉणँ   कोळशांतलें माणिक   कोळशाची दलाली आणि हाताचीं मुळें काळीं   कोळशाचे व्यापारांत हात काळेच व्हावयाचे   कोळशाच्या दलालीत हात काळे   कोळश्यांक दर आयली म्‍हुण घर जळचें?   कोळसा   कोळसा उगाळावा तितका काळा   कोळसा किती उगाळला तरी काळाच   कोळसा घासला तरी आंत काळें   कोळसा वर आणि आंत काळाच   कोळसे खरे पण ते खैराचे   कोळी   कोळीण   कोश   कोष्‍ट्याच्या काखेंत दीड ताणा, कोष्‍टी चाले उताणा   कोहळा   कौडी   कौतुक   कौल   कौल पिकणें   कौलास येणें   क्कचित् दंतांतरो मूर्ख:।   क्‍यौं   क्‍यौं मिया रोते, सुरतच वैसी   क्रिया   क्रिया जागणें   क्रिया टाकणें   क्रिया धरणें   क्रिया विसरणें   क्रिया शाबूत असणें   क्रिया सांडणें   क्रिया सोडणें   क्रियेवांचून ज्ञान पंगू   क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।   क्रूर   क्रूर दृष्‍टीने पाहे, अंतरी दळा वाहे   क्रोध   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   क्रोध ज्‍याचा त्‍याला आवडतो, इतराला शत्रु वाटतो   क्रोध मत्‍सर जीवित्‍वनाश, चिंता आणि वृद्धदशेस   क्रोध हा वेडेपणाची लहर आहे   क्वचित्   क्‍वचित्‌ काणा भवेत्‌ साधु   क्‍वचित्‌ काणी पतिव्रता   क्‍वचित्‌ गानी पतिव्रता   क्षणं चित्तं क्षणं वित्तं   क्षणं चित्तं क्षणं वित्तं क्षणं जीवति मानवः   क्षण देणें   क्षण धन काया, जाऊं न द्या वायां   क्षणभंगुर संसार   क्षणविध्वंसिनः कायाः न चिंता मरणे रणे   क्षणशःकणश्चैव विद्यामर्थंच साधयेत्‍   क्षणामध्यें गाजीचा पाजी, पाजीचा गाजी होतो   क्षणिक बुद्धि असणें (त्याचें) जिणें व्यर्थ   क्षणिकसुख आणि देहाची माती   क्षति बाळगणें   क्षमावान सर्व जाणतो   क्षमावान सर्व साधतो   क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥   क्षमेसारखें तप नाहीं   क्षमेसारखें भूषण नाहीं   क्षमेसारखें शस्त्र नाहीं   क्षांतितुल्यं तपोनास्ति   क्षारत्रय   क्षारदशक   क्षारपंचक   क्षारषट्‍क   क्षाराष्टक   क्षिति बाळगणें   क्षीणा नरा निष्करुणा भवंति।   क्षीर नीर निवडणें   क्षीर नीर न्याय   क्षीरनीर विवेक   क्षुधातुराणां न रुचिर्न वेला (पक्कं)   क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   क्षुधेसारखा शत्रु नाहीं   क्षुल्लक वस्तूच्या रक्षणीं, मूल्यवान वस्तूची नको हानी   क्षेत्रांतील न्हावी   खँय, खंइं   खंकाळ   खंचे घरांतु पळैलें तरी मातयेचो रांदण्यो   खंचो पायु निसर्ले तरी गांडीं पेट्टु   खंजरीट   खंड   खंड दोन प्रहर   खंडित   खंडी   खंडीत नवटकें आणि कटकांत चवटकें कोठें पाहावें?   खंडीभर कात आणि गाडीभर चुना   खंडीभर मीठ खावप   खंडीभर लेकरें   खंडीभर वरणांत मुतणारा   खंडीमध्यें पावरती   खंडी लावणें   खंडीवर पेढी होणें   खंडीस एकोणीस कडो फोल   खंडीस दहा माणाचें भोळें   खंडीस नवटक्‍के   खंडीस नवटाक   खंडे करणें   खंडेराव   खंडोबा   खंडोबा करणें   खंडोबाचा कुत्रा   खंडोबाचें कुत्रें   खंत   खंदा   खंदे उंदर, भोगवे भुजंग   खंबायत   खंवट   खंवट खोबरें आणि मसाल्‍याची घाण   खंवट खोबरें, जिगट (चिकट) गूळ   ख ऊं गिळूं करणें   खग्रास   खचणें   खच्ची   खजानपूर   खजुरी बोर्‍या उडणें   खजूर   खजूर पिकिल्‍ल्‍या वेळार कावळ्यातोंडांत रूं   खज्‍जुरु पिक्कल्‍ल वेळेरी कयीळाक तोण्णांतु रुंव   खटंगळी   खटका   खट नट, त्‍याला गिर्‍हाईक भट   खट नट, विठ्ठलभट   खटपट करी तोच पोट भरी   खटपटी   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   खटला   खटला तुटणें   खटलें   खटलें गळ्यांत येणें   खटाई   खटाटोप   खटास खट भेटे, जिवाचे पारणें फिटें   खटासी व्हावें खट, उद्धटासी उद्धट   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP