Dictionaries | References ख खंडोबाचा कुत्रा Script: Devanagari See also: खंडोबाचें कुत्रें Meaning Related Words खंडोबाचा कुत्रा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A term for the वाघ्या or male devotee of खंडोबा. खंडोबाचा कुत्रा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. खंडोबा देवाला कुत्रें प्रिय आहे. तेव्हां त्याला कोणी मारले किंवा अनादरले तर देवाला राग येईल ही भीति. तु०-समर्थाघरचे श्र्वान०-। २. खंडोबास वाहिलेला, त्याचा उपासकवाघ्या. -एल्फिस्टन चरित्र १.१४३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP