Dictionaries | References क कोंबडा नेला डोंगरा म्हणून का दिवस उगवत नाही? Script: Devanagari Meaning Related Words कोंबडा नेला डोंगरा म्हणून का दिवस उगवत नाही? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या क्षुल्लक मनुष्याने कितीहि अडथळे आणले तरी मोठी कार्ये त्याच्यावांचून अडून राहात नाहीत. सृष्टिक्रम हा अबाधित चालू रहावयाचाच. एखाद्या मनुष्याच्या कृतीवर तो अवलंबून नसतो. पुढे पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP