Dictionaries | References

कोठी

   
Script: Devanagari

कोठी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह स्थान जहाँ लोग कोठीवाल से रुपए का लेन-देन करते हैं   Ex. किसान ने अपनी बेटी की शादी के लिए कोठी से कुछ रुपए उधार लिए ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমহাজনের বাড়ি
malപലിശക്കാരൻ
oriକୋଠୀ
sanहर्म्यम्
urdکوٹھی
See : भंडार घर, हवेली, कोठार

कोठी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वेश्या शिंदळकी करतात अशी सुवात   Ex. शिंदळकेचेर बंदी हाडले उपरांत कोठयो आपले आपूण बंद जातल्यो
MERO MEMBER COLLECTION:
शिंदळ
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेश्यालय
Wordnet:
asmবেশ্যালয়
bdबैथाला बैथालि फालांगिनि जायगा
benবেশ্যালয়
gujવેશ્યાગૃહ
hinवेश्यालय
kanವೇಶ್ಯಾಗೃಹ
kasگانہٕ وان
malവേശ്യാലയം
marवेश्यालय
mniꯑꯣꯛꯇꯕꯤ꯭ꯃꯀꯣꯟ
nepवेश्यालय
oriବେଶ୍ୟାଳୟ
panਕੋਠਾ
sanवेश्यागृहम्
tamவிபசார விடுதி
telవ్యభిచారగృహము
urdقحبہ خانہ , رنڈی پاڑا , چکلا , کوٹھا , اڈہ , رنڈی خانہ
See : गुदावं, कोठार

कोठी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 A chamber, cell, or compartment of the body; of which seventy-two are enumerated. Ex. आतां बाहत्तर कोठ्यांची शुद्धि पिंडामध्यें. 5 A large oblong bamboo basket, to hold rice &c. 6 A common term for the squares in a मिठागर or saltern-enclosure.

कोठी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A granary, warehouse.

कोठी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घरातील धान्य साठवून ठेवण्याचे मोठे पात्र   Ex. आईने कोठीतून तांदूळ काढले.

कोठी     

 पु. कोठीवरव्चा कामगार ; कोठीवाला . ' परंतु कोठी येऊन अद्याप तांदूल नेत नाही . याकरिता हे पत्र पाठविले आहे . तरी स्वामीनी कोठी लवकर पाठवून तांदूल नेले पाहिजे .' - पेद२७ . १३० . ( कोठी )
 स्त्री. १ धान्यागार ; संग्रहालय ; वखार ; खजिना ; हौद ; रांजन ' पाण्याची कोठी एक मातीची .' - ऐरापु विवि २९७ . २ कारखाना ; पेढी ; दुकान ; खोली . ३ सैन्याची दाणागोट्याची बेगमी . ' लष्करांची कोठी चालली - उतरली - आली - लुटली ' ४ नळांचें पाणी सांठवून ठेवण्याची , किंवा बंदुकींतील बाराची दारु रहावयाची जागा . ५ शरीरांतील भाग ( हे ७२ . आहेत .) ' आतां बाहत्तर कोठ्यांतील शुद्धि पिंडामध्यें ' - मोल . ६ साळी वगैरे ठेवण्याकरतां केलेली बांबुंची लांबट व मोठी कणगी . लोखंडी पत्र्याची पाटीं पीप . ७ मिठागरांतील चौकोन , खांचर . ८ एक प्रकारचें गलबत . ९ ( वाद्य ) भोपळा . १० सरकारी वाडा ; मोठ्या सरदार जहागीरादाराचा इमला ; रेसिडेंतची कचेरी . ( इं ,) रेसिडेन्सी . ' साहेबांनीं महाराजांस - देवासकरांचें कचेरी . ( इं .) रेसिडेन्सी . ' साहेबांनी महाराजांस देवासकरांचे कोठीवर तुम्हीं कां गेला होता - म्हणुन विचारलें . - विक्षिप्त ३ . १७१ . ( कोठ - ठा )
०फरा  पु. वखारींतील तांदुळांच्या नासधुसीबद्दल जमास करुन जास्त वसुल केलेलें धान्य .
०भांडें  न. रयतेनें ; किल्लयावर धान्य नेऊन . देण्याऐवजी त्यांच्यावर बसवलेला कर .
०महाल  पु. सरकारी धान्याची वखार , कोठार .
०वाला  पु. १ कोठवळा पहा . २ पेढीवाला ; सावकार ; व्यापारी .

कोठी     

कोठी थट्टी पागा, पोट भरण्याच्या जागा
[थट्टी=गौखाना] कोठी, थट्टी आणि पागा यांवर जे अधिकारी असतात त्‍यांस स्‍वतःचा तळीराम गार करण्याची व गबर होण्याची फार छान संधि असते. या ठिकाणी आडमार्गाने बराच पैसा मिळतो.

कोठी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  छालामा हुने कालो वा रातो रङ्गको धेरै सानो प्राकृतिक चिनो अथवा दाग   Ex. उसका गालामा कालो कोठी छ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थोप्लो तिल
Wordnet:
bdसिबिं
hinतिल
kanಮಚ್ಚೆ
kasلکھچُن
malകറുത്ത മറുക്
oriତିଳ ଚିହ୍ନ
sanतिलः
tamமச்சம்
telతిలకం
urdتل , سیاہ نقطہ
noun  कालो वा रातो रङ्गको अलिक उठेको मासुको त्यो दानो जुन शरीरमा कतैकतै निक्लिने गर्छ   Ex. उनको डड्याल्नामा एउटा कालो कोठी छ
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तिल
Wordnet:
bdसबायबिमा
gujઅર્શ
hinमस्सा
kanಮೂಲವ್ಯಾಧಿಯ ಮೊಳೆ
kasلَکھچُن
kokचामखीळ
malമറുക്‌
marमस
panਮੱਸਾ
sanकिणः
telపులిపిరి
urdمسّا , مسا , گھنڈی , خال کلاں
See : वेश्यालय

कोठी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कोठी  f. f.N. of a tank, [SkandaP.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP