Dictionaries | References

दास्तान

   
Script: Devanagari

दास्तान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : वर्णन, कहानी

दास्तान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
are laid up. 6 The burden of a ship, tonnage &c. 7 Charge, custody, care of. v लाव, ठेव g. of o.

दास्तान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Hoarding (grain, &c.); the store laid up; a granary. Charge, custody, care of.
  लाव, ठेव.

दास्तान     

 न. १ धान्य इ० सांठविण्याची क्रिया ; सांठवणूक . जिन्नस फरोक्त करणे , जर किमतीस फारच अजमासे तोटा येऊं लागल्यास दास्तान करुन ठेवणे . - रा १२ . १३३ . २ धान्य इ० कांचा सांठा ; गल्ला ; निधि . सरकारचे दास्तानापैकी तूर्त गोळे काय फर्म्यास येतील हे द्यावयाची आज्ञा झाली पाहिजे . - ख १२ . ६२४४ . या घरांत पन्नास खंडीचे दास्तान आहे . ३ धान्य इ० काचे कोठार ; कोठी . नख्त नाणे व गल्लेचे दास्तान वगैरा जिन्नस . - चित्रगुप्त ३५ . दारुगोळा , तोफा वगैरे किल्ल्यावर राहील , परंतु दास्तानी आहे तो आमचे कुटुंबास द्यावा म्हणोन अर्ज . - वाड्बाबा १ . ५८ . ४ ( बंदरावरील ) मालाची वखार ; गोदाम ; जहाजावरील कोठी , माल भरण्याची जागा . ५ ( सामा . ) जेथे धान्य इ० सांठवितात ते स्थळ , भांडे . ६ जहाजावरील माल , ओझे . ७ निगा ; बरदास्त ; काळजीपूर्वक रक्षण . ( क्रि० लावणे ; ठेवणे ). दास्त पहा . ८ गाठोडे . - पया २८३ . [ फा . दाश्तन ]
 पु. काठी खेळतांना हातावर मार बसू नये म्हणून मनगटापासून कोपरापर्यंत बांधावयाचा चामड्याचा पट्टा . पूर्वी हा पट्टा लोखंडी असे परंतु तरवारीऐवजी काठ्यांच उपयोग होऊं लागल्यामुळे चामड्याचा पट्टा प्रचारांत आला . - संव्या ६५ . ( सं . ) अंगुलित्राण . - राव्य ? [ फा . दाश्तन ]
०दार वि.  १ कोठीवरील मुख्य अंमलदार ; कोठारी . २ धान्य इ० कांचा सांठा ज्याच्याजवळ आहे असा संपन्न ( मनुष्य ). [ दास्तान + फा . दार प्रत्यय ]
०महाल  पु. गल्ला , कोठी इ० कांचा महाल . - शिदि ४३८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP