Dictionaries | References क केव्हां Script: Devanagari Meaning Related Words केव्हां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 At any time whatever, ever. Neg. con. Ex. मी केव्हां गेलों नाहीं I never went. 3 Sometimes. Ex. जुनीं वस्त्रें मी तुला केव्हां तरीं देतें खरें. 4 When; at what time. Ex. तो केव्हां आला मला ठाऊक नाहीं. 5 Betwixt केव्हां When? and कधीं. When? there is a distinction to be drawn. केव्हां refers to recent time, कधीं to time long past. केव्हां Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad When? Sometimes. Any time whatever, ever. Neg. con. केव्हां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ ( प्रश्नार्थक ) कोणत्या वेळीं ? कोणत्या प्रसंगी समयास . २ ( जोरानें उच्चारला असतां ) कोणत्याहे वेळीं कधीहीं ( निषेधांर्थी प्रयोग ) ' मी केव्हा गेलों नाहीं .' ३ केव्हां केव्हां ' जुनी वस्त्रें मी तुला केव्हां देतें खरें .' ४ किती काल झाला असतांना ; ' तो केव्हां आला हें मला ठाऊक नाहीं .' केव्हां व कधीं याच्यामध्यें भेद आहे . केव्हा यानें नुकत्याच होऊन गेलेल्या कालाचा बोध होतो व कधीं यानें कोणत्या तरी बर्याच पूर्वीच्या काळाचा बोध होतो . सामाशब्द -०कधीं क्रिवि . कधीं कधीं ; कांहीं कांहीं प्रसंगी ; मधुन मधुन०च क्रिवि . अगदी त्याच क्षणीं ; लगेच ( मागल्या काळाबद्दल गत कृत्याकडे संबंध ). ' घोड्यास गवत घातलें तें त्यानें केव्हांच खाल्लें .' - चा - विफ़ . पुष्कळ काळपर्यंत ; किती वेळेचा ( गेलेल्या असलेल्या बसलेल्या वाट पाहिल्येल्या माणसाबद्दल योजतात .) ' तो केव्हांचा येऊन बसलेला आहे .'०बेव्हां , केव्हां , नाहीं केव्हां केव्हांतरी - क्रिवि . कधींकधीं मधुनमधुन ; वेळेनुसार .केव्हांना , केव्हां , नाहीं केव्हां केव्हांतरी - क्रिवि . कधींकधीं मधुनमधुन ; वेळेनुसार .०शीक सक साक - क्रिवि . ( कुण ) १ केव्हांही ( निषेधार्थी ). २ केव्हांच केव्हांसा - क्रिवि . ( व .) कोणत्या वेळेच्या सुमारास . ' तो केव्हांसा गेला ? केव्हां मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 केव्हां केव्हां वाईट गोष्टींतून चांगली गोष्ट निघतेजे होते ते बर्याकरितांच होतेया न्यायाने वाईट गोष्टहि सर्वस्वी वाईट नसतेतींतून काही चांगले निर्माण होते असा पुष्कळदां अनुभव येतो. Related Words केव्हां केव्हां नाहीं केव्हां शिष्यिणीशीं भक्तिः केव्हां मिळे गुरुमूर्ति धनलोभ आणि हेवा, त्याची तृप्ति न होय केव्हां शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील केव्हेळी कहामहा कन्नाकाळ कबी अवचित कवचित केंद्धां केदवा केदवां सोन्याच्या तुलनेला गुंजांनीं मान दिला केडला बरें करीत असावें, तें कधीं फुकट जात नाहीं बरें करीत करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं हानि, लाभ, मृत्यु हीं सांगून येत नाहींत कालेंकरून येतें, समयपरत्वें जातें किदवाळा खोट्याचे कपाळी कुर्हाडीचा घाव उपयोगी पडत नाहीं आई, इतकी उपयोगी पडते शेजीबाई कत्धीं कधीं तरी कधीं ना कधी कधीं नाही कधीं गोरी जातली केन्ना, आनी काळे सुयतली केन्ना जामीन रहा आणि गांठचें वहा जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो मरोपुरेसें करणें मरोसें करणें कालेकाले भविष्यति कालोकाल भविष्यति कधीं आपुन तंगड्यो वासी, केन्नां घेतलो कासी? खुनाला वाचा फुटणें इलस कधींबधीं कधींमधीं करूं जातां अतिचेष्टा, स्नेहांत पडे फाटा करूं जातां एक, घडून येतें विपरीत करूं जातां एक, घडें विपरीत घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं सोनें उत्तम पण कान खातें पाणी आटतें, द्रव्य वाहातें पोराचे गांडीचा आणि चहाडाचे तोंडाचा विश्वास नाही बाळ पिशाच उन्मत्तता कोणास कोणी हंसूं नये पादर्याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं करायास जावें एक व होतें एक करायास जावें एक व होतें भलतेंच कोरड्याबरोबर ओले जळतें घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ जुवाबाजीं लोभाचें फळ, निराशेचें मूळ जेपाळची मात्रा, वैकुंठीची यात्रा जो उसने मागतो, तो दुःखी होतो दर्भ घेऊन उभा असणें रस पिणारा पिऊन जातो व चरकाचें तोंड पुरतें माखत नाहीं म्हटलें धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं समुद्राला झुरळाची गरज लागते समुद्राला झुरळाची गरज लागली अभिमानाचें घर खालीं खून छपत नाहीं उजंग कइं कदाचित्पक्षी कदान कदाश्चित कधीं काळीं ऐष आराम क्रोध मत्सर जीवित्वनाश, चिंता आणि वृद्धदशेस घराला पदर असणें भाडयाचें घर आणि खालीं कर पाळी चुकणें पाळी टळणें फुले ते करमाय धर्म करतां कर्म उभें राहतें निहाळणे ठकवणीचा खेळ, होत नाहीं सफळ सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये मरो पुरेसें करणें मस्करी करतां कुस्करी होती मस्करीची होते कुस्करी सटासामाशी अति सुंदर जन्मा येती तिजवर उड्या पडती अन्याय सांचले बोट ठेंचलें अन्याय सांचेल बोट ठेंचेल खाईल तोटा, तो होईल मोठा उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते कद्धीं कुष्टेंपिष्टें चेदुमेंदू चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं चूमभूल द्यावी घ्यावी तीन पांच करणें कांदापोथी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP