Dictionaries | References
क्ष

क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥

   
Script: Devanagari

क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥     

तुगा ३४६४. क्षमाशील मनुष्याचें दुष्ट देखील कांहीं वांकडें करुं शकत नाहीं. क्षमाशस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्थति । अतृणे पतितो वन्हिः स्वयमेवोपशाम्यति ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP