सत्तर महातन्त्रें - शास्त्र म्हणजे संक्षिप्त स्वरूपाचें आणि तन्त्र म्हणजे विस्तृत असें सत्तर महातन्त्र असल्याचें परिगणन . म . भा . कांहीं प्रतींत आढळतें . ( म . भा . शांति अ . १२२ )
सांख्यसप्तति - सत्तर आर्या असलेला सांख्यशास्त्रावरील प्राचीन ग्रंथ .